श्रीरामपूर : भिमगर्जना सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंग राजपूत यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ते उपस्थित नसताना त्याचा फोटो लाऊन व नागरिकांना लाडु मिठाई वाटून साजरा करण्यात आला.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष फिरोजभाई पठाण, रफिक पठाण, शाहरुख पठाण, रवी वायदंडे, राहुल उमाप, बाळासाहेब जगताप, अमोल वायकर, बबलू शहा, किरण रहीले, सलमान शेख, अरबाज शेख, बापु पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.