अभिनेत्री रुपाली भोसलेचे सोशल मीडियावरील सुंदर, मनमोहक, बोल्ड फोटो पाहून तरुणाई चांगलीच घायाळ होत आहे.
रुपालीच्या फोटोंना प्रचंड लाईक्स व कमेंटदेखील मिळत आहे.
रुपालीने आजच नाईटवेअर परिधान केलेले फोटो पोस्ट करत घरी राहण्याचे (Let's Stay Home) आवाहन देखील केले आहे.
ही अभिनेत्री सोशल मीडियावर भलतीच ऍक्टिव्ह असते.
रुपाली वेगवेगळे पदार्थ बनवून सोशल मीडियावरही शेअर करत असते.
कोळंबी मसाला, करंजी, राईस कटलेट, नानकटाई अशा रेसिपी तिने सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. तीला कुकिंगचीही आवड आहे.
सडपातळ, देखणी, नाजूक असलेल्या रुपालीचे साडी पारिधान केल्यावर सौंदर्य अधिकच खुलून दिसते.
रुपालीने अनेक नाटके, मराठी, हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.
बिग बॉस मराठी सीजन 2 या लोकप्रिय कार्यक्रमातून तीने मोठा चाहता वर्ग निर्माण केला.