अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या हसण्याच्या अगळ्यावेगळ्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते.
तिने अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केलंय. प्रार्थनाने 'happy sunday' म्हणत सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या सुंदर, मनमोहक फोटोंवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव होत आहे.
सावन ये सीधा नहीं खुफ़िया बड़ा
कुछ तो बरसते हुए कह रहा...
ये साज़िश है बूंदों की
कोई ख्वाहिश है चुप-चुप सी
देखो ना.. देखो ना..
हवा कुछ हौले-हौले
जुबां से क्या कुछ बोले...
प्रार्थनाने मितवा, जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा, बॉडीगार्ड, कॉफी आणि बरच काही....., मिस्टर अँड मिसेस सदाचारी, फुगे, व्हाट्सअँप लग्न या चित्रपटांत काम केलंय.
सुरवातीच्या काळात झी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता’ मध्येही तिने अभिनय केला आहे.
भर पावसाळी थंड वातावरणात प्रार्थनाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमुळे तरुणाई चांगलीच घायाळ झाली आहे.
प्रार्थनाने शेरोशायरी म्हणत साडी परिधान करून पोस्ट केलेले सुंदर फोटो, तरुणाईचे आकर्षण ठरत आहेत.